Home
Home चंद्रपूर चंद्रपूर येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके स्मारकास भेट देण्याबाबत हंसराज अहीर यांनी...

चंद्रपूर येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके स्मारकास भेट देण्याबाबत हंसराज अहीर यांनी दिले महामहिम राष्ट्रपतींना निमंत्रण.

0
178

 

HELLO CHANDA NEWS

                   चंद्रपूर,(का. प्र) : राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पुर्व अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 10 फेब्रुवारी रोजी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली व शहीद वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या जयंती अथवा पुण्यतिथी निमीत्त चंद्रपूर येथील स्मारक स्थळावर होणाऱ्या  कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबाबत स-सन्मान आमंत्रीत केले.

हंसराज अहीर यांची सन 2022 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती द्वारा नियुक्ती करण्यात आली होती.

     या संवैधानिक पदाचा 3 वर्षाचा कार्यकाळ डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाल्याबद्दल  अहीर यांनी सदर भेटी प्रसंगी राष्ट्रपती महोदयांना  धन्यवाद देत आभार व्यक्त केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here