Home
Home चंद्रपूर निवडणूक निरीक्षकपदी स्वाती म्हसे-पाटील.

निवडणूक निरीक्षकपदी स्वाती म्हसे-पाटील.

0
8

HELLO CHANDA NEWS

    चंद्रपूर,(वि. प्र.) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान, तर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

         या प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून स्वाती म्हसे-पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक निरीक्षक स्वाती म्हसे-पाटील या उमेदवार, राजकीय पक्ष किंवा मतदारांना भेटण्यासाठी ‘बकुळ’, व्हीआयपी गेस्ट हाऊस, वन अकादमी, चंद्रपूर येथे सकाळी ११ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत उपलब्ध राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसुमना पंत यांनी दिली आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here