Home
Home Breaking News महाकाली मंदिर परिसरात अज्ञात वयोवृध महिलेचे शव आढळून आले

महाकाली मंदिर परिसरात अज्ञात वयोवृध महिलेचे शव आढळून आले

0
100

==============================

*चंद्रपूर*  

===============================

आज दिनांक 11/ 12 /24 रोजी राकेश मारवे यांनी फोन द्वारे माहिती दिली की सकाळी 9/25 वा. दरम्यान महाकाली मंदिर चे मागे एक अनोळखी स्त्री वय अंदाजे 70 वर्ष ही कोणती हालचाल न करता पडून आहे अशा माहितीवरून पोहवा निलेश मुळे /917, pc सुशांत /1034 यांनी सदर घटनास्थळावर जाऊन पाहिले असता तेथे एक अनोळखी स्त्री व 70 वर्ष ही काही हालचाल न करता मिळून आली .तिचे नातेवाईकाबाबत परिसरात माहिती घेतली असता कोणतीच माहिती मिळून आली नाही .वरून तिला लागलीच सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले फिर्यादी नामे राकेश श्याम मारवे वय 47 वर्ष रा.पंचशील वॉर्ड चंद्रपूर यांचे तक्रारीवरून ps चंद्रपूर शहर मर्ग क्रमांक 157/24 कलम 194 bnss नोंद केला .अनोळखी मृताचे वर्णन – वय 70 वर्ष ,चेहरा गोल , नाक सरड ,डोक्याचे केस काळे पांढरे लांब ,अंगावर निळ्या रंगाचा स्वेटर व कथ्या रंगाचा गाऊन घातलेली, दोन्ही पायास जुन्या आजाराचे डाग असलेले सदर तपास pi एकुरके मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली psi विजय मुके करीत असून सदर मृतका बाबत माहिती मिळाल्यास ===========================                    psi विजय मुके मो. क्र.9923401065यांचेशी संपर्क साधावा ही विनंती   ==========================                        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ===========================                          कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here