Home
Home चंद्रपूर भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड.

भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड.

0
186

HELLO CHANDA NEWS

    चंद्रपूर,(का. प्र.) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने 24 नगरसेवकांच्या अधिकृत गटाची स्थापना करण्यात आली असून शेखर शेट्टी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

           सोमवारी नागपूर येथील विभागीय कार्यालयात भाजपचे 23 आणि मित्रपक्षाचा असे एकूण 24 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली.
   गटनेतेपदी इंडस्ट्रियल प्रभागातून विजयी झालेले शेखर शेट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

        या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेश नेतृत्वाने सहमती दर्शवत  शेखर शेट्टी यांच्या गटनेतेपदाची अधिकृत घोषणा केली. दरम्यानसोमवारी सर्व 24 नगरसेवकांनी नागपूर विभागीय कार्यालयात उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत गटाची स्थापना केली.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here