Home चंद्रपूर आयटक महाराष्ट्र राज्य आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(वि.प्र.) : यांच्या जिल्हा परिषद कार्यालय समोर जिल्हा एक दिवसीय विविध मागण्या घेऊन धरणा आंदोलन.
आरोग्यमंत्री महाराष्ट्र शासन, मुंबई मंत्रालय ३२
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा व गटप्रवर्तक यांचे ६ महिन्याचे थकित मानधन व इतर
प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक ०९ एप्रिल २०२६ रोजी जिल्ला परिषद चंद्रपूर कार्यालयावर विशाल धरणे आंदोलनाद्वारे निवेदन देण्यात आले.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास महाराष्ट्र राज्य आरोग्य खात आशा व गटप्रवर्तक संघटना आपटक चंद्रप्रच्या वतीने खालीलप्रमाणे निवेदन आहे को, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा व गटप्रवर्तक लसीकरण, कुटुंब नियोजन, माता व बाल आरोग्य तसंच सरकारी योजनाचा प्रसार यासाठी झोकून देऊन कार्य करीत आहोत.
गेली अनेक वर्ष प्राथमिक आरोग्य केंद्रावर (PHC) व ग्रामीण भागात सेवा बजावत आहोत. मात्र, गलो ६ महिण्याचे केंद्र सरकारचे मानधन थकित आहे. सदर थकित मानधन न मिळाल्याने आमच्या कुटुबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अत्यावश्यक खर्च भागविणे, मुलांचे शिक्षण व इतर घरगुती गरजा भगविणे आशा व गटप्रवर्त शक्य होत नाही. आशा व गटप्रवर्तक आरोग्य विभागाचे काम करत असतांना त्यांच्याकडे दुर्लक्ष होनं हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
खालिल मागण्यांकरीता चंद्रपुर जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिनांक ०९ एप्रिल २०२६ ला विशाल धरणे आंदोलनाद्वारे निवेदन करण्यात आले.
प्रमुख मागण्या.
आशा व गटप्रवर्तक यांचे ६ महिन्यांचे थकित मानधन त्वरित (एक रकमी) अदा करावे.
भत्यात निमितपणे दर महिन्याला उरलेल्या तारखेला मानधन देण्याची व्यवस्था करावी,
आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्ज द्या.
शासकीय दर्जा मिळेपर्यंत गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देवून आरोग्य विभागात समायोजन करा.
केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांना २०१८ पासून मानदन वाढविले परंतु प्रचंड महागाई भत्यात मानधनात वाढ करावी
आशा व गटप्रतंकाना मात्अॅप वर ऑनलाईन काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे.पंरतु आशा गटप्रवर्तकांकड स्वत चे अत्याधुनिक अॅड्राईड ५० मोबाईल नाहीत नव्हा शासनाने आशा गटप्रवर्तकांना माबाईल फोन, सिम कार्ड व डाटा पंक चो व्यवस्था करावी
महाराष्ट्रभर आशा कर्मचारी मृत्यु प्रमाण वाढले आहे ऑनलाईन कामाच्या ताणामूळ मृत्यू होत आहेत. त्याचो चोकशी करा, अशिक्षित आशांना ओपलाईन कामासाठी रेंज नसल्या ठिकाणी आशांना सक्ती कस
आजारपणात मृत्यू झाल्यास कार्यरत आशा व गटप्रवर्तकांना १० लाख रूपय आर्थिक मदत देण्यात यावी.
आशा गट प्रवर्तक निवृत्ती वय ६० वर्षे जाहिर केले आहे. तो निर्णय त्वरीत . ६५ वर्षे निवृत्तों वय करा आशा गट प्रवर्तकांना त्वरीत अंगणवाडी कर्मचारी प्रमाण एक रकमी निवृत्ती मोबदला निर्णय घ्या. पन्शन, पंग्यूटो निर्णय होईपर्यंत कुणालाही कमी करू नये
आशा व गटप्रतेकांना इतर योजना कर्मचान्यांप्रमाण प्रसूती रजा ६ महिन्याची द्या.
कोरांना काळातील आशा गटप्रवर्तक कर्मचान्यांनी कलेल्या कामाचा दरमहा २००० रुपये प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्याकडून त्वरीत मिळवून देण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशीत करण्यात यावा.
टिम बेस मोबदला 1000 रु प्रमाण अदा करावा.
विनामोबदला कार्म आशा व गटप्रवर्तकावर लादू नये
आशा व गटप्रवर्तकांना सन्मानाची वागणूक द्या.
PMDY प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना याचा 2018 पासूनचा थकीत मोबदला देण्यात यावा.
ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील LCDX कुष्ठरोग सर्वेक्षण मोबदला त्वरीत द्यावा.
GPS कॅमेरामध्ये फोटो का ग्रुपवर टाकण्यास आशा व गटप्रतेकांना सक्ती करू नये. वरील मागण्याची दखल येवून त्वरीत कारवाई करावी.
विनोद झोडगे
जिलाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष, वर्षा सुरेश घुमे, शारदा विकास माणूसमारे अल्का जिमकारे
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*