====================
*शरणमं बहुउद्देशिय संस्थेचा उपक्रम*
========================
*चंद्रपूर (का. प्र) – १५ ऑगस्ट स्वात्यंत्र दिनाचे औचित्य साधत शरणमं बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था चंद्रपूर तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शरणमं बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष शेखर तावाडे , आनंद पाल, गौरव शेंडे,स्मिता पेरके, हर्षित भसारकर,राकेश गाऊत्रे उपस्थित होते.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शेखर तावाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आजचे हे बाळगोपाळ उद्याची भावी पिढी व देशाचे भविष्य आहेत , शिक्षणात त्यांना गोडी निर्माण व्हावी या हेतूने विद्यार्थ्यांना नोटबुक,पेन व मिठाईचे वाटप करण्यात आले*
=====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793