मुंबई : वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय नाशिक येथे लवकरच काही पदांसाठी भरती करणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती प्रशासकीय अधिकारी पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२२ आहे.
‘या’ पदांसाठी भरती
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयात पदवी पूर्ण केलेली असावी.
तसेच, उमेदवारांनी त्यांचे शिक्षण मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून पूर्ण केलेले असावे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
सरकारी कार्यालय किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्था किंवा वैधानिक संस्थेमध्ये लेखा, प्रशासन आणि स्थापना कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाच्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता केलेली असावी.
आवश्यक कागदपत्रं कोणती ?
रिझ्युम (बायोडेटा)
10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधार कार्ड, लायसन्स)
पासपोर्ट फोटो
अर्ज करण्याचा पत्ता
जीएसटी कमिशनरचे कार्यालय, भूखंड क्र. १५५, सेक्टर-पी-३४, एनएच, जैष्ठ व वैशाख, सिडको, नाशिक-४२२००८
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.cbic.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

























