चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात नकली दारूचे वाढते प्रमाण! राज्य उत्पादन विभागाला केव्हा होईल आपल्या कर्तव्याची जाणीव!
जिवती येथे भाजपचा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न.आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात इनकमिंगची रांग..
अहेतेशामभाऊ अली यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा!
आ. सुधीर मुनगंटीवार यांचे फिरते जनसंपर्क कार्यालय ठरतेय नागरिकांसाठी वरदान ! राज्यातील एकमेव अभिनव उपक्रम; जनतेच्या अडचणींवर तातडीने उपाय शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिलांसह सर्वसामान्यांसाठी...
१० दिवसात घूग्घूस येथील लोखंडी पुलाचे काम सुरू करा – आमदार किशोर जोरगेवार यांचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.
घुग्घूस की लोहा पुलिया 2 वर्ष से बंद नागरिकों को हो रही भारी समस्या । पुलिया का काम अतिशीघ्र शुरू करे अन्यथा आंदोलन।
वनोजाचे सरपंच तथा शेतकरी संघटनेचे नेते दिलीप पाचभाई भाजपात.
“महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष” पदी डॉ. रमेशकुमार एस बोरकूटे यांची नियुक्ती.
लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवनाला आमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नांची जोड; १७ कोटी २५ लाखांच्या अमृत २.० योजनेतून भव्य प्रकल्पास मंजुरी.
शाळेतुन काढुन टाकल्याचा रागातून शाळेत केलेल्या चोरीचा गुन्हा उघड. दोन विधी संघर्ष अल्पवयीन बालकांकडुन चोरीचा साहित्य जप्त.
सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू – आ. किशोर जोरगेवार.
चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम – आ. किशोर जोरगेवार