भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने चंद्रपूरात भाजपचा विजय जल्लोष उत्साहात संपन्न, फटाक्यांची आतिषबाजी, लाडू वाटप..
पश्चिम,बंगालचा विजय देशाच्या प्रगती, स्थैर्य आणि उज्ज्वल भविष्याचा संकेत.!आ. किशोर जोरगेवार.
आ किशोर जोरगेवार यांनी घेतली नवनियुक्त पोलीस अधिक्षकांची भेट. जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजनांवर भर.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ५ मे रोजी आरोग्य जनसंवाद सत्राचे आयोजन. नागरिकांना आरोग्य समस्यांवर थेट संवादाची मिळणार संधी. शासकीय...
*सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करण्याचा निश्चय करा*
*सोमवार से रविवार जनता की सेवा करेंगे सुधीर मुनगंटीवार*.
*लोकसभा उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) ने जाहीर केला पाठिंबा*
कोविड-19’ महामारीचे कशाला करता राजकारण? पराजयाच्या भीतीमुळे प्रतिभा धानोरकर यांचे निराधार आरोप – देवराव भोंगळे
*लोकसभेत विकासाभिमुख नेतृत्वाला विजयी करा: किशोर टोंगे*
*ओबीसी नेते राजेश वारलूजी बेले यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी*
*चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी इंडिया आघाडीतील कॉग्रेस च्या अधिकृत उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर उद्या नामांकन अर्ज दाखल करणार.*
मतदारानों, तुम्हीच आहात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार –ना. सुधीर मुनगंटीवार
सत्कारमूर्ती प्रत्येक महिला प्रेरणेची स्त्रोत – आ. किशोर जोरगेवार. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार.