आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ५ मे रोजी आरोग्य जनसंवाद सत्राचे आयोजन. नागरिकांना आरोग्य समस्यांवर थेट संवादाची मिळणार संधी. शासकीय...
सत्कारमूर्ती प्रत्येक महिला प्रेरणेची स्त्रोत – आ. किशोर जोरगेवार. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार.
चंद्रपूरच्या भूमीत स्वाभिमानाचा दीप पेटणार – आ. किशोर जोरगेवार. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चबुतरा बांधकामाचे भूमिपूजन.
चंद्रपूर महापालिकेत भाजप व मित्रपक्ष आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार. महापौरांना हटविण्याचे स्वप्न पाहू नका – हंसराज अहीर.
रवींद्र शिंदे आणि वासुदेव ठाकरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!.
आघामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांची बैठक संपन्न.
*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर मुल बस आगारासाठी महत्त्वपूर्ण बैठक*
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाविरोधात दिलेल्या लढ्याला मोठे यश!
*चंद्रपूर महानगरपालिकेत ऐतिहासिक सत्तेचा विजय आणू पालकमंत्री अशोक उईके यांचे प्रतिपादन..!..पदाधिकाऱ्याच्या नवीन संघटन पर्वची सुरवात*
*बल्लारपूर मतदारसंघ घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरावा – आ. सुधीर मुनगंटीवार*
पोंभूर्णा एमआयडीसीच्या निर्माणाचा मार्ग मोकळा ! आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला यश ! उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सभागृहात दिले आश्वासन !
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा विषमतामुक्त गौरवशाली भारताच्या निर्माणाचा संकल्प.
हंसराज अहीर यांची उच्चस्तरीय समितीवर निवड. महात्मा जोतिबा फुले यांच्या 200 व्या जयंती स्मरणोत्सवासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती.