Home
Home चंद्रपूर रवींद्र शिंदे आणि वासुदेव ठाकरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!.

रवींद्र शिंदे आणि वासुदेव ठाकरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश!.

0
84

                             वरोरा

                    हॅलो चांदा न्युज

वरोरा.(का प्र) :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी वासुदेव ठाकरे यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार किर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार संजय देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाच्या जनहिताच्या धोरणावर विश्वास व्यक्त केला.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                        *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here