पूरग्रस्त नागरिकांनच्या नुकसानीची चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पाहणी आणि मदतीची हमी देण्यात आली

0
107

सतत येणाऱ्या पावसा मुळे चंद्रपूर शहरातील बहुसंख्य परिसरात सर्व सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले आणि त्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मदतीचे आव्हान करून पूरग्रस्त नागरिकांना त्यांना मसाला भाताचे वितरण करून दिलासा देण्यात आला
आणि आज पाऊस नसल्या मुळे काही गरीब जनतेचे घर क्षातीग्रस्त झाले ह्याची पाहणी शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड आणि विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ह्यांनी केली
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष निसार शेख ह्यांच्या सांगण्या वरून राजीव गांधी परिसरात पाहणी केली राजीव नगर येथील 10 ते 12 घरे पावसात क्षातीग्रस्त झाल्या मुळे त्यांना प्रशासकीय मदत लवकर मिळून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले
पाहणी करते वेळी महासचिव संभाजी खेवले,महिला सचिव मिनू जमगाडे तसेच राजीव गांधी परिसरातील नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here