इलेक्ट्रिक खांबाच्या प्रवाहाने चार जनावरांचा मृत्यू

0
46

मूल ( गुरू गुरनुले ) : शेतामध्ये उभा असलेल्या विद्युत खांबावर करंट असल्याने त्याच खांबाला जनावरांना करंट लागल्याने चार जनावरे जागीच ठार झाल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा बोरचांदली येथे दि . 21 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता दरम्यान घडली . यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे .
मूल तालुक्यातील मौजा बोरचांदली येथीज घरोघरी असलेल्या जनावरांना चराईसाठी मूल – बोरचांदली मार्गावर गुखांनी आले होते , जवळपास दिडशे जनावरे चराई करीत असताना मूल येथील गोयल नामक इसमाच्या शेतामधील विद्युत खांबावर कंरट असल्याने त्याच खांबाचा जवळील 5 जनावरांचा करंट लागला , त्यातील महेश कटंकमवार यांचा 1 बैल आणि 1 म्हैस , विनायक पुपरेड्डीवार यांची 1 गाय , संजय कुटांवार आणि नितीन कुंटावार यांची प्रत्येकी 1 गाय ला करंट लागली , यापैकी 1 बैल आणि 3 गाय ठार झाले तर सुदैवाने महेश कंटकमवार यांची 1 म्हैस या दुर्घटनेतून बचावली . Electric pole shock ऐन पावसाचा हंगाम सुरु असतानाच शेतकऱ्यांच्या जनावरांवर अशा प्रसंग ओढावल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असुन हजारों रुपयाचे नुकसान झालेले आहे . सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी होत आहे . घटनास्थळावर विज वितरण कंपनी , पोलीस प्रशासन आणि महसुल प्रशासनाचे अधिकारी , कर्मचारी पोहचुन पंचनामा केला .

संपादक :- शशी ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here