चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाचे 2 मृत्यू …. 27 नविन कोरोना बाधित

0
58

चंद्रपूर : – आज चंद्रपूर जिल्ह्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर 27 नवीन कोरोना बधितांची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण 119 सक्रिय कोरोना बाधित झाले आहेत . ( # covid_19 ) • आज जिल्ह्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर एकूण 27 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे . कोरोना बाधितांपैकी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 3 , मूल तालुक्यात 3 , भद्रावती तालूका 4 , बल्लारपूर तालुक्यात 8 , राजूरा तालुक्यात 1 , चिमूर तालुक्यात 2 , कोरपना तालुक्यात 2 , सावली तालुक्यात 1 , सिंदेवाही तालुक्यात 1 , नागभीड तालुक्यात 1 व वरोरा तालुक्यात 1 अशी आज 27 नविन कोरोना बाधितांची संख्येत वाढ झाली आहे . जिल्ह्यात एकूण 182 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली तर 238 रुग्णांची अँटीजन चाचणी अशी एकूण 420 जणांची चाचणी करण्यात आली आहे . नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे ( #social_distance ) असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here