रविवार दिनांक:- 9 ऑक्टोंबर रोजी मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंतीदिनी आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे आणि महिला शहर अध्यक्षा सौ.सुनीता पाटील यांच्या नेतृत्वात , व जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी,झोन3संयोजक रहेमान खान जी.पठाण,संस्थापक सदस्य सय्यद अश्रफ अली, यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.आणि शरबत वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले.सदर कार्यक्रमात युथ जिलाध्यक्ष मयुर राईकवार,महिला उपाध्यक्षा रुपाताई काटकर,महिला संघटन मंत्री आरती आगलावे,कार्यकारी अध्यक्ष शबनम शेख,उपाध्यक्षा जस्मिन शेख,ऑटो जिल्हा अध्यक्ष शंकर धुमाळ,ऑटो संघटन मंत्री विनोद रेब्बावार,झोन क्रमांक 2 अध्यक्ष राजू भाई चौरिया,डॉक्टर सलीम तुकडी,श्री मनोहर पाटील,महानगर संघटन मंत्री सुनील भोयर,युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे,कृष्णाजी सहारे,अजय डुकरे, कुंदावर ताई,झोन 3 महिला अध्यक्षा ममता गणवीर,tarrannum मॅडम,शिल्पा कांबळे,बेबीताई मुंगळे,अध्यक्ष झोन 1सुनील सदभैया,खालिद शेख,सर्फराज भाई,दीलेश पाटील,राजकुमार कांबळे,शहर उपाध्यक्ष सिकंदर सगोरे,डी.एस. दुधे,मुन्ना तिवारी,सर्फराज,सय्यद उस्मान,सय्यद फारुख,शाबज भाई,इम्रान शेख,अमर मेंढे,सुशील वाहिले डॉ.देवेंद्र अहिर,रोशन बोरकर,सुभाष दुर्योधन,सुहानी दूरयोधन गोकुळ बनसोड, सय्यद उस्मान सय्यद फारुख,पोटे काका,उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्ासाठी महेश भाई बुटले, राजुभाई चौरीया,डॉ.तुकडी ,सैदुल भाई,मौलाना फारुख भाई,उस्मान भाई,शोयेल पटेल,यांचा मोलाचा वाटा होता.आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतला.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793