विदर्भ वंजारी समाज सेवा परिषद, नागपूर र. नं. ५०२/०५ नागपूर व्दारा संचालित
शाखा चंद्रपूर जिल्हा
श्री. संतोष गुलाबराव लहामगे
चंद्रपूर
सचिव श्री. शाम विठ्ठलराव काळे चंद्रपूर
(कार्यालय :- मुक-बधिर संस्थेचे मुख्य कार्यालय, आझाद बगीच्यामागे, कस्तुरबा रोड, चंद्रपूर)
लोकनेते आदरनिय गोपिनाथजी मुंडे साहेब यांची ७३ वी जयंती कार्यक्रम थाटात संपन्न – संतोष लहामगे
चंद्रपूर- येथील विदर्भ वंजारी समाज सेवा परिषद, शाखा चंद्रपूर जिल्हा च्या वतीने दि. १२.१२.२२ ला महाकाली वार्ड, चंद्रपूर येथे लोकनेते आदरनिय गोपिनाथजी मुंडे साहेब माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांच्या ७३ व्या जयंती निमित्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास वंजारी समाजाचे मा सुरेशभाडु केंद्रे भाजपा नेते, मा. केशवराव गिरमाजी तालुका अध्यक्ष भाजपा जिवती, मा. रविंद्रजी लहामगे गट शिक्षणाधिकारी, बल्लारपूर मा. रविंद्र धात्रक, मा. संतोषभाडु लहामगे जिल्हाध्यक्ष विदर्भ वंजारी समाज सेवा परिषद, चंद्रपूर तथा माजी अध्यक्ष स्थायी समिती मनपा चंद्रपूर, शामभाडु काळे सचिव, रामु खांडरे उपाध्यक्ष प्रकाशभाडु धात्रक कोषाध्यक्ष सुरेश भाऊ, खांडरे, संजयभाडु लहामगे, सुनिल खांडरे, श्रीमती त्रिवेणीबाई लहामगे माजी नगर सेविका, सौ ज्योती कोकाटे चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन सौ. मंजूषा धाईत यांनी केले व सर्वप्रथम वंजारी समाजाचे आराध्य दैवत भगवान बाबा व दिवंगत लोकनेते आदरणिय गोपिनाथजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले. व साहेबांच्या जयंतीचे अवचित्य साधून केक मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सौ. ज्योती कोकाटे यांनी समाजाच्या कार्याची माहीती दिली तर प्रमुख अतिथी मा. सुरेशभाडु केंद्रे, मा केशवराव गिरमाजी. मा. रविंद्रजी लहामगे, मा. रविंद्र धात्रक, मा. संतोषभाडु लहामगे, शामभाडु काळे सचिव, इत्यादी मान्यवरांनी आदरणीय गोपीनाजी मुंडे साहेब यांनी केलेल्या योगदानाबददल सविस्तर माहीती दिली. श्री. प्रकाश होळंबे यांनी सर्वाना साहेबांचा जिवन कायचि पहेलू उलगडले. यांनंतर. परिसरातील गरजूंना ब्लॅकेटचे वितरण करण्यात आले. कापण्यात आला. .
सदर कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यास समाजातील जयेश व-हाडे, प्रकाश खांडरे, प्रशांत लहामगे, दिपक धात्रक, संदेश खांडरे, गणेश साळवे, विक्की खांडरे, संतोष करपे, मयूर खांडरे, राजू तारक, अमोल नव्हाते, जगदिश खांडरे, बादल खांडरे, आकाश खांडरे, कमलेश लहामगे, सौ. शोभाताई धात्रक, सुमनबाई कानकाटे, वंदना तारक चित्राताई धात्रक, सौ. साळवे, सौ. राधिका करपे ई यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन सौ. मंजूषा धाईत यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार जयेश व-हाडे यांनी मानले.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793