स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर ने केली धडक कार्यवाही कुख्खात मोटार सायकल चोराकडुन 14 मोटार सायकल केल्या जप्त

0
33

दि. ११/१२/२०२२ रोजी पो हवा प्रकाश बलकी, पो. हवा नितीन साळवे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना गोपनिय खबर मिळाली की, एक ईसम एक मोटारसायकल बिना कागदपत्राची विक्री करण्याच्या उद्देशाने बस स्टॅड वरोरा येथे गिराईक शोधत फिरत आहे. अशा खबरेवरून लागलीच पो उप नि अतुल कावळे, पो.हवा. प्रकाश बलकी पो.हवा. नितीन साळवे, नापोशि सुभास गोहोकार, पोशि सतिश बगमारे, मिलींद जांभुळे यांचे पथक बस स्टॅड वरोरा येथील घटनास्थळी गेले असता एक संशयीत ईसम हा स्वताच्या ताब्यात एक जुनी वापरती हिरो हॉन्डा स्प्लेंडर मोटार सायकल क. MH-40-U-7839 सह मिळून आला. त्याला नाव नाव पत्ता विचारला असता अमर उर्फे पिंन्टू पुरूषोत्तम मेश्राम, वय २६ वर्षे रा. उमरी ता. वरोरा जि. चंद्रपूर ह.मू. बुटीबोरी जि. नागपूर असे सांगितले त्यास सदर मोटार सायकल कोढुन आणला व कागदपत्रे कुठे आहेत याबाबत विचारपुस केली असता उडवा उडविचे उत्तर देवु लागल्याने त्यास बारकाईने सविस्तर विचारपुस केली असता अंदाजे एक वर्षापुर्वी चिमुर येथुन चोरी केली असल्याचे सांगितले. त्यावरून त्यास आणखी ईतर गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने चिमूर, सिंदेवाही, भद्रावती, बेला, हिंगनघाट, कुही, नंदोरी, वणी, बुटीबोरी व इतर ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितल्याने खालील प्रमाणे मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

अनु. क्र. 1 2 3 5 6 7 8 9 10 11 12 मो. सा. क्रमांक MH-34-AZ- 8607 MH-34-AN-1012 MH-34-AD- 0565 MH-49-S-6528 MH-32-V-7497 HA10EAAHCB7774 HA10ELEHD83620 HA10EJ CHG19843 MH-40-AF- 5917 HA10ELDHJ22034 MH-32-AB- 6631 बनावटी क्र. MH HA10ERFHC53655 32-AM- 9247 MH-29-Z-5907 MH-36-P-2409 MH-40-26320 इंजिन क्रमांक HA10ERGHFA3154 HA10ELDHC48188 2536 HA10EFAHJC9574 HA10ELCHC13327 JA0SEBC9B00731 MH-29-AE- 605 HA10EHCHA20281 MH-33-U-2904 बनावटी क. MH-34-X- HA10AGHHE00624 चेसिस क्रमांक MBLHA10GGHG00528 चेसिस नंबर घासलेला असल्याने दिसुन येत नाही. MBLHA10EJAHC66394 MBLHA10A3EHD43523 MBLHA10ALCHG59230 MBLHA10ARDHJ00807 MBLHA10BFFHC26502 MBLHA10EZAHJ47643 MBLHA10ASCHC10974 MBLJA0SEGC9B00726 MBLHA10ADCHA17476 MBLHAR077HHE00669 13 MH-40-C-6427 04J15E27796 04/16F27293

असा एकुण ४,२०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला व आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोस्टे चिमुर यांचे ताब्यात देण्यात आले. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक, श्री रविंद्रसिंग परदेशी, मा प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंदु यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स.पो.नि जितेंद्र बोबडे, स.पो.नि संदीप कापडे, पो.उप नि अतुल कावळे, पो. हवा. प्रकाश बलकी, पो. हवा. नितीन साळवे, नापोशि सुभास गोहोकार, पोशि सतिश बगमारे, मिलींद जांभुळे, चालक पो. हवा. प्रमोद डंभारे यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे. चिमुर येथील पोलीस करीत आहे

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here