चंद्रपुर
===================
*यंग मॅन बुद्धिस्ट असोशीएशन व रमाबाई महिला मंडळ दुर्गापूर तर्फे वैध्यानिक दृष्टीकोन आणि जादूटोना विरोधी कायदा यावर प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी अ. भा. अनिस चे जिल्हा संघटक अनिल दहागावकर आणि जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी विविध प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रा. दुष्यन्त नगराळे सर, रत्नपारखी मॅडम रवींद्र मोटघरे, सुरेश तावाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय पागडे यांनी केले.*
==================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============
संपादक :- शशी ठक्कर 9881277793