*चंद्रपूर शहरात भव्य असे “शिव उद्यान” व्हावे.*

0
56

********************

*छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळाची मागणी*  

**************************
शहरात भव्य असे “शिव उद्यान” दोन ते तीन एकर परिसरा मध्ये तयार करण्यात यावे. ज्यात शिवकालीन गडकिल्ले, शिवरायांच्या सार्थ जीवनाचा इतिहास अंकित असलेल्या रचना समृद्ध ग्रंथालय, अभ्यासिका, इत्यादी सज्ज असाव्यात या सर्व बाबीमुळे “शिव उद्यान” हे चंद्रपूर महानगरातील सौंदर्य स्थळ व्हावे. हा या संकल्पनेतील गर्भित मानस हेतू आहे. यातून शासनाला महसूल मिळेल व नवीन पिढ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनाचा इतिहास नेहमी आठवण देत राहील. या मागणीचे निवेदन पत्र मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर एका शिष्टमंडळाद्वारे दि.26/4/2023 ला देण्यात आले यावेळी अध्यक्ष दिपक आनंदराव बेले,श्री गजाननराव गावंडे गुरुजी,पप्पू देशमुख, शिवसेना महिला महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ. उज्वला ताई नलगे, दिलीप रिंगणे, शैलेश जुमडे, नीमेश मानकर, आकाश साखरकर, मनोज बेले, निलीमा शिरे ,कुसुम ताई उदार, रवी लोणकर, एडव्होकेट अर्चनाताई महाजन,वर्षाताई काळभुत विजय मोहरे, रमेश काकडे सुरेश धारकर इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते.

**********************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

***************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here