नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे 61 व्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी कन्या विद्यालय व हिंगलाज भवानी प्रायमरी स्कूल या दोन्ही शाळेमध्ये नोटबुकचे वितरण

0
17

*श्री कन्यका  सोशल फाउंडेशन द्वारे नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे 61 व्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी कन्या विद्यालय व हिंगलाज भवानी प्रायमरी स्कूल या दोन्ही शाळेमध्ये मुलांना नोटबुकचे वितरण करण्यात आले आणि श्री कन्यका सोशल फाउंडेशन या प्रकारचे उपक्रम नेहमीच करत असतात कार्यक्रमाच्या वेळेस संस्थेचे पदाधिकारी श्री वैभव कोतपल्लीवार, श्री गिरीधर उपगन्लावार, श्री मनोज राघमवर, श्री गिरीश रेगुंडवार , श्री राजेन्द्र आलुरवार, श्री अखिलेश आईंचवार , श्री चैतन्य पडगीलवार, श्री अमित कासंनगोट्टूवार,श्री संतोष तुंडूलवार उपस्थित होते

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here