*अवैध रेती तस्करी करणारे सरपंच नयन जांभुळे व मुळेवार यांचे ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात*

0
37

=========================

*भद्रावती ठाणेदार बिपिन इंगळे साहेब यांनी रेती तस्करी करणाऱ्याना घेतल आडे हात*

======================

भद्रावती :-
तालुक्यातील चंदनखेडा या परिसरात मोठ्या प्रमानांत प्रशासनाचा महसूल बुडवीणारे अवैध रेती तस्कर सक्रिय झाले असुन रेती वाहतुकीची चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गुप्त सुचने नुसार भद्रावती पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चंदनखेडा येथे दोन ट्रैक्टर अवैध रेती वाहतुक करीत असल्याचे आढळुन आले असता ते दोन्ही ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. हे दोन्ही ट्रॅक्टर चंदनखेडा रहिवासी येथील सरपंच नयन जांभुळे व सुमित मुळेवार यांचे आहेत असे माहिती प्राप्त झाली.
सद्या भद्रावती चे ठाणेदार बिपिन इंगळे साहेब यांनी अवैध वाळू तस्करी करणाऱ्या लोकांना आडे हात घेतले आहे असे दिसून येते. रेती तस्कऱ्यावर होत असलेली कारवाही बघून तस्करी करणाऱ्या व्यक्तींचे धागे दणाणले आहे असे दिसते. सदरची कारवाई भद्रावती पोलीस स्टेशन चे ठाणेदार बिपिन इंगळे यांनी केली आहे.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here