=========================
*देसाईगंज*
==========================
– देसाईगंज येथील रहिवाशी आणि जय संघर्ष वाहन चालक संघटनेचे तालुका अध्यक्ष शुभम मेघराज कुथे यांची समाजवादी पार्टी युवा जनसभेच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी युवा जणसभा प्रदेश अध्यक्ष मा.फहाद बेग यांच्या हस्ते नागपूर या ठिकाणी विदर्भ स्थरीय बैठकीत नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली या वेळी गडाचीरोलि जिल्हा अध्यक्ष इलियास खान , युवा जणसभा जिल्हा अध्यक्ष कैलाश बग्मारे ,जिल्हा कोषाध्यक्ष जिब्राइल शेख ,मुन्ना शेख ,जब्बार शेख ,देसाईगंज तालुका अध्यक्ष डोमाजि दिवटे ,बबलू भाइ ,
आणि बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष होगाडे यांच्या अध्यक्ष स्थानी सदर विदर्भ स्थरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या सभेत सर्व जिल्हा अध्यक्ष यांना संघटन बांधणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले या वेळी महाराष्ट् प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्धीकी आणि बहुसंख्य प्रदेश कार्यकारिणी तील पदाधिकारी उपस्थित होते ,सदर नियुक्ती ने देसाईगंज शहरात आणि जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे …
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069





















