*बल्लारपूर पोलिसांनी पकडला लाखोंचा दारूसाठा*

0
26

========================

*बल्लारपूर पोलिसांनी पकडला लाखोंचा दारूसाठा*

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना दिनांक-२१/०३/२०२४ चे राजी २१.३० वा. चे सुमारास गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरुन दादाभाई नौरोजी वाई, बल्लारपुर येथे गल्लीमध्ये रेड कारवाई केली असता-

२४ पेटया प्रत्येकी १० एम.एल. देशी दारुने भरलेल्या महाराष्ट्र निर्मीत प्रवरानगर रॉकेट संवा कंपनीच्या सिलबंद २४०० निप्पा प्रत्येकी कि.अं.३५/-रु. प्रमाणे कि.अं.८४,०००/-रुपयाचा व एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पीओ वाहन क्रं. एच.एच.३४ एए ५०४४ असा असलेली कि.अं. ७,००,०००/-रु. असा एकूण- ७,८४,०००/-रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तडिपार आरोपी नामे-१) सचिन ऊर्फ भांज्या राजु अडलाकोंडावार वय-२७ वर्षे रा. महाराणा प्रताप वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर. २) निखील आत्माराम वनकर वय-३० वर्षे रा. विदयानगर वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणे बल्लारपूर येथे गुन्हा रजि.क्रं.३०५/२०२४ कलम-६५ (अ), (ई), ८३ महा. दा. का. सहकलम-१४२ महा. पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. अमित पांडे, प्रशांत भोयर, पोउपनि, गोविंद चाटे, पोहवा. संतोष दंडेवार, बाबा नैताम, पो.अं. प्रकाश मडावी, शेखर माथनकर, वशिष्ट रंगारी यांनी केली आहे.उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना* दिनांक-२१/०३/२०२४ चे राजी २१.३० वा. चे सुमारास गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरुन दादाभाई नौरोजी वाई, बल्लारपुर येथे गल्लीमध्ये रेड कारवाई केली असता-

२४ पेटया प्रत्येकी १० एम.एल. देशी दारुने भरलेल्या महाराष्ट्र निर्मीत प्रवरानगर रॉकेट संवा कंपनीच्या सिलबंद २४०० निप्पा प्रत्येकी कि.अं.३५/-रु. प्रमाणे कि.अं.८४,०००/-रुपयाचा व एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पीओ वाहन क्रं. एच.एच.३४ एए ५०४४ असा असलेली कि.अं. ७,००,०००/-रु. असा एकूण- ७,८४,०००/-रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तडिपार आरोपी नामे-१) सचिन ऊर्फ भांज्या राजु अडलाकोंडावार वय-२७ वर्षे रा. महाराणा प्रताप वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर. २) निखील आत्माराम वनकर वय-३० वर्षे रा. विदयानगर वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणे बल्लारपूर येथे गुन्हा रजि.क्रं.३०५/२०२४ कलम-६५ (अ), (ई), ८३ महा. दा. का. सहकलम-१४२ महा. पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. अमित पांडे, प्रशांत भोयर, पोउपनि, गोविंद चाटे, पोहवा. संतोष दंडेवार, बाबा नैताम, पो.अं. प्रकाश मडावी, शेखर माथनकर, वशिष्ट रंगारी यांनी केली आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here