Home
Home चंद्रपूर मनपा उर्दू शाळेत निकालाच्या दिवशी विध्यार्थी व पालकांना शाळा प्रोत्साहन मेळावा संपन्न.

मनपा उर्दू शाळेत निकालाच्या दिवशी विध्यार्थी व पालकांना शाळा प्रोत्साहन मेळावा संपन्न.

0
38

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर, (का. प्र.) महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या तुकूम येथील सर सैय्यद अहमद शाळेचा निकाल लागला त्या वेळेस शाळेतील विध्यार्थी व पालक उपस्थित होते.

   ह्या वेळेस प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते बब्बू इसा शेख, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा कमेटीचे सदस्य तसेच पालक वर्ग उपस्थित होते.

   ह्या वेळेस विध्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आले. व समोरील सत्रा साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

   आणि अधिक मुस्लिम विध्यार्थी शाळेत यावे ह्या साठी मान्यवारांनी पालकांना मार्गदर्शन केले.

  कार्यक्रमाला उपस्थित राह्ल्या बद्दल प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते बब्बू भाई इसा, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच पालक ह्यांचे आभार शाळा व्यवस्थापक सदस्य मिनाज भाई ह्यांनी मानले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*                     *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069**बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻 *Gmail 📨⬆️⏬* *shashithakkar2409@gmail.com*     *9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here