Home
Home चंद्रपूर लग्न सराईत घरे ओसाड पडल्याने चोरीचा धोका वाढला, वरोरा पोलिसांचे बाहेरगावी जाण्याऱ्या...

लग्न सराईत घरे ओसाड पडल्याने चोरीचा धोका वाढला, वरोरा पोलिसांचे बाहेरगावी जाण्याऱ्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन.

0
91

HELLO CHANDA NEWS

       वरोरा,(वि. प्र.) सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन वरोरा करून निवेदन करण्यात येते की लग्न संबंधाने बरेचसे लोक आपल्या घराला लॉक लावून बाहेरगावी कार्यक्रमाकरिता जात असतात व बरेच दिवस घराच्या बाहेर राहतात अशावेळी घरी चोरी होण्याची शक्यता असते.

 त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आपल्या घराचे लॉक हे बाहेरून टॉर्च मारल्यावर दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी.

  तसेच आपल्या लोखंडी गेट ला बाहेरून लॉक न लावता आतून लावावा तसेच घरातील मौल्यवान वस्तू रोख रक्कम असे घरात ठेवू नये कोनताही संशयित इसम रात्रीच्या वेळी किंवा दिवसाचे वेळी आपले परिसरात मोहल्यात फिरत असताना दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी किंवा 112 या नंबर वर डायल करून माहिती द्यावी.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*                     *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069* *बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻*Gmail 📨⬆️⏬* *shashithakkar2409@gmail.com*     *9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here