===============================
*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन गुरूनुले कुटुंबियांची सांत्वन* ===============================
*अहेरी :रामय्यापेठा येथील प्रतिष्ठित व्यक्ती बापू सोमा गुरुनुले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते.*

*त्या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून गुरूनुले कुटुंबियांचे सांत्वन केले.*
*यावेळी वेलगुर ग्राम पंचायत चे उपसरपंच उमेश मोहूर्ले,संजय आक्केवार,प्रमोद येलमुले,जिवन गुरूनुले,विकास ठाकरे,बाबुराव ठाकरे,मनोज लिंबाळे,विनोद ठाकरे,नितेश लेनगुरे,पंढरी लोबंळे,रनविजय कोडापे,पोचू गुरुनुले,तुकाराम धानोरकर,प्रमोद गुरुनुले,राजकुमार शेंडे,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते*
=============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,






















