Home
Home चंद्रपूर बालकावर माकडाच्या हल्ला.

बालकावर माकडाच्या हल्ला.

0
107

HELLO CHANDA NEWS

  चंद्रपूर,(वि. प्र.) : गोवरी अंगणात खेळताना माकडाने हल्ला केल्याने बालक जखमी झाला. ही घटना शनिवारी २८ सकाळी ११ वाजताच्या सुमारास नोकारी (खुर्द) येथे घडली.

           अंगराज किसन पेंदोर ९ असे जखमी बालकाचे नाव आहे. नोकारी खुर्द हे गाव जंगलाला लागून आहे.

     शाळेची सुट्टी झाल्यानंतर अंगराज पेंदोर हा बालक अंगणात मित्रांसोबत खेळत होता. एका वानराने त्याच्यावर झडप घातली.

आरडाओरड ऐकून येताच नागरिक धातून आल्याने पुढील अनर्थ टळला.

         उपसरपंच वामन तुराणकर यांनी अंगराजला ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे दाखल केले.

       राजुरा तालुक्यातील नोकारी खुर्द, गोवारी गुडा, माइन्स कॉलनी परिसरात वानरांचा हैदोस वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here