Home
Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा तर्फे शहिद भगतसिंग, शहिद सुखदेव, शहिद राजगुरू यांच्या ९५ व्या...

चंद्रपूर जिल्हा तर्फे शहिद भगतसिंग, शहिद सुखदेव, शहिद राजगुरू यांच्या ९५ व्या शहिद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

0
122

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर,(वि. प्र.) : युवा शहिद बहुउद्देशिय संस्था योगनृत्य परिवार जे.सी. आय. चंद्रपूर ईलाईट अंचलेश्वर मित्र परिवार बिर खालसा सेवादल बॉईस ऑफ श्री छत्रपती टायगर बहुउद्देशिय संस्था न्यु सम्राट बाल गणेश मंडळ संत रविदास युवा मंच रक्तदान महादान निस्वार्थ सेवा लाईफ लाईन रक्तदान ग्रुप आर. जिम महाकाली वार्ड, चंद्रपूर 

        दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भारताचे क्रांतिकारी विर सपुत शहिद भगतसिंग राजगुरू सुखदेव ज्यांनी इंग्रजांच्या विरूद्ध संघर्ष करून विरमरण रत्करले.

   या विनशे शब्दांच्या आठवणी ठेवने हेतु. तसेच राष्ट्री सोहाई भाईचारा निर्माण करने हेतु. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

    या प्रसंगी या कार्यक्रमाला शेकडो युवक व ज्येष्ट नागरिकांनी उपस्थित राहून विर मरण पतकरणाऱ्या विर शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. 

  या कार्यक्रमाला सफल करण्या हेतु, सिटी इंचार्ज रामटेके साहेब, डॉ. विश्वास झाडे, गोपाल मुंधडा, मुरली मनोहर व्यास, प्रभुजी चोथवे, सर्वनसिंग सबुजा, प्रभु चौथले, प्राचार्य संजय बेले, नगराळे सर, डॉ. बारसागडे, डॉ. बन्सोड, डॉ. निमगडे सर, डॉ. आनंद वानखेडे, दिपक जयस्वाल, विलास मसराम, कविता मिरधा, सविता मसराम, किशोरी हिरुडकर, संजु सिदमशेट्टीवार, दलजितसिंग नरेन, चरणजितसिंग माधवा, चमकोर सिंग बसरा, सोनु वाधवा, शिवम मुंधडा, बलबिरसिंग गुरम, कुलदिप सिंग मिरधा, विक्की गिल आदी मान्यवर, उपस्थित होते. 

संस्थेचे अध्यक्ष : सतनाम सिंग मिरधा, यांच्या सहयोगातुन रक्दान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात सहभाग घेणारे व रक्तदान करणारे.

     विलास सातपुते, सोनु जुमनाके, आकाश सोनुर्ले, राजेश बरे, सुनिल मुकुटलावार, राजदिप सिंग मिरधा, मनोज पोदोज्जवार, संजु लडवे, शितल गुंटूकवार, शेखर मंत्री, शैलेश लेहेरिया, शिवम मुंधडा, किशन बजाज, दिनेश पिंपळकर, शशि ठक्कर, श्रवण मुंधडा, सौरव कडलवार, रितेश बडवाईक, अमित पॉल, राजेश मोहलें, अजय हेडाई, चेतन भगत, दिनेश हिंगले, प्रिया सरकार, साक्षी मांदे, प्रकाश पिंपळकर, राजेंद्र उपरे, आशिष व्यास, विशाल घायवनकर, सुरेश धामणगे, हिमेश बजाज, ज्ञानेश कंचर्लावार, नितीन भगत, शिवम आर्या, राजु काहीलकर, मनोज आडेपवार, सतनामसिंग मिरधा, राजदिपसिंग मिरधा, मिलींद उपगन्लावार, राजीक खान पठाण, आकाश घोडमोरे, दजिंदरसिंग गिल, आशिष पोद्दार, प्रदिप पानपल्लीया, प्रतिक शेडमाके, गणेश आकुलवार, अमोल हांडे, गोपाल धकाते, अमन खान, भारगाव मसराम, बैजुभाऊ गुंटूकवार

या सर्व नागरिकांनी रक्तदान करून माणुसकीचा, संदेश दिला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here