====================
* महाकाली मंदिर द्वारा आयोजित *.
===================
दिनांक १२-०२-२०२३ रोज रविवार श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर मध्ये स्व. प्रमोद वा. लाडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्र तपासणी व औषधोपचार व चश्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.
डॉ. दानव माजी वैद्यकीय अधिकारी, डॉ, आसावरी देवतळे, डॉ.प्रतिमा ओसवाल, श्री. राजेंद्र लाडे, विवेक मसराम नेत्र चिकित्सा अधिकारी व योगेंद्र इंदुरकर,नेत्र समुपदेशक या चमूने शिबिरात सहभागी सर्व लाभार्थ्यांना नेत्र तपासणी व तात्काळ चश्मे वाटप करण्यात आले शिबिरात जवळपास ३०० लाभार्थ्यांनी लाभ घेतले शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर व गजानन ऑप्टिकल सा.रु. चंद्रपूर यांनी विशेष सहकार्य केले.
शिबीर उद्घाटन वेळी श्री महाकाली देवस्थान तर्फे श्री अनिल नामदेवराव महाकाले सुनील नामदेवराव महाकाले गणेश शेळके व कर्मचारी उपस्थित होते.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793