Home
Home चंद्रपूर *आम आदमी पार्टी भद्रावती मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश.*

*आम आदमी पार्टी भद्रावती मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश.*

0
112

========================

मा. अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्वात आम आदमी पार्टी देशभरात झपाट्याने वाढत आहे. दिल्ली मधे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात झालेले काम व पंजाब मधे झालेले काम व गुजरात च्या निवळनुकी मधे पार्टी काढून चांगला निकाल, हे लोकांना दिसुन येत आहे व त्या कामची चर्चा हे जमिनी स्तरावरही होऊ लागली आहे 300 यूनिट विज बिल माफ, सरकारी शाळेत दर्जेदार शिक्षण, सरकारी दवाखान्यात सुधारण्याचे काम व असे अनेक काम बघुन लोकांना हेच प्रश्न निर्मान होत आहे की जर हे कामे दिल्ली व पंजाब मधे शक्य आहे तर महाराष्ट्र मधे का बर नाही ? हेच बघता भद्रावतीचे शिवसेनेचे नेते मा. प्रतिभाताई कडूकर यांनी आज आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश घेतला आहे. सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण बघून त्यांनाही वाटू लागलेला आहे की महाराष्ट्राचे नेते हे फक्त सत्ता भोगण्यासाठी आमदार बनलेले आहेत, ते मग कोणत्याही पक्षाचे असो सामान्य माणसासाठी यांच्याकडे काहीच धोरण नाही. सामान्य माणसासाठी काम फक्त मा.श्री. अरविंद केजरीवाल जी यांच्या नेतृत्वातच होऊ शकतो आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे व यानंतर मी मा.श्री. अरविंद केजरीवाल जी यांच्याच विचारधारेने काम करणार असे सांगत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. या वेळी तालुकाध्यक्ष सोनाल पाटिल, शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर सहसचिव सचिन पाटिल व इतर कार्यकर्ते उपस्थीथ होते…

=======================÷÷÷÷÷÷÷=

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===============================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here