Home
Home चंद्रपूर * कर्नाटक एम्टा खानित महिला आंदोलन करत्यांची आम आदमी पार्टी भद्रावती च्या...

* कर्नाटक एम्टा खानित महिला आंदोलन करत्यांची आम आदमी पार्टी भद्रावती च्या शिष्टमंडळाने घेतली भेट…*

0
119

=======================

* भद्रावती * 

================

आज दि. 26/02/2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शिष्ठमंडळ तर्फे कर्नाटका एम्टा खानिच्या सात अनुकंपाधारक महिलांना भेट देण्यात आले. त्या वेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर अध्यक्ष सुरज शहा व शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या तर्फे संवाद साधतांना महिलां तर्फे सांगन्यात आले की आम्ही अनूकंम्पा धारक आहे, आमच्या पती च्या जागेवर आम्हाला घेण्यात यावे हिच आमची मागणी आहे. मा.जिल्हाधिकारी कडून कंपनी ला सुद्धा आदेश दिला आहे की, अनुकंपा धारकांना लवकरात लवकर कामावर घेण्यात यावे, पन KPCL चे महाप्रबंधक साहेब म्हणत आहे की आम्ही तुम्हाला प्रायवेट पध्दतीने कंपनी मधे घेऊ, हे आम्हाला मान्य नाही. ही आमच्या न्याय हक्काची लडाई आहे, ही आमच्या मुला व मुलीच्या भवितव्य ची लडाई आहे. आमचा इथेच मृत्यू झाला तरी चालेल, पन आंदोलन मागे घेणार नही, असे आंदोलनकारी महिलांनी आपले भावना व्यक्त केले आहे. “तुम्ही घाबरु नका आम आदमी पार्टी तुमच्या सोबत खंबिर पणे आहे”,असे आश्वासन आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर अध्यक्ष सुरज शहा व शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी अश्वासन दिले. त्या वेळी शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सचिव विजय सपकाळ, शहर सहसचिव सचिन पाटील, केशव पचारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here