=================
विशेष प्रतिनिधि :- विनोद येमलाल शर्मा । वरोरा 9422168069
======≈=≈===========
वारकरी संप्रदायाची पताका आयुष्यभर खांद्यावर घेऊन संपुर्ण महाराष्ट्र व इतरही ठिकाणी आपल्या ओजस्वी वाणीने भक्त ,भाविक मंडळींना मंत्रमुग्ध करणारे महाराष्ट्रातील वारकरी समुहाचे जेष्ठ कीर्तनकार आदरणीय बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले, या निधनामुळे वारकरी संप्रदायाची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली,त्यांना Hello Chanda News तर्फे भावपुर्ण आदरांजली,,,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
===================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793