====================
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ (भारत) व सामाजिक विभागाच्या भद्रावती व ग्रामीण स्तरावरल आयोजित बैठकीत .अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांच्या उपस्थितीत आगामी काळातील विविध उपक्रम संबंधित जनहित विषयावर चर्चा करण्यात येऊन सदर आयोजित बैठकी प्रसंगी सामाजिक व पत्रकार कार्यक्षेत्र संबंधित ओळखपत्र वितरित करण्यात आले. यात शशिकांत मोकाशे, दशरथ वाघमारे, चंद्रकांत पोईनकर, प्रकाश पिंपळकर, गणेश पेंदरे, दीपक कावटे, चेतन शेंडे ,श्रीपाद बाकरे, दिलीप वानखेडे, मिथुन मसराम, पदाधिकारी व सदस्य गण यांची उपस्थिती होती.
====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















