Home
Home चंद्रपूर *श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर, सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर, आणि श्री लहरी सेवा समिती*

*श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर, सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर, आणि श्री लहरी सेवा समिती*

0
120

=========================

चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी। व चष्मे वाटप आरोग्य शिबिराचे आयोजन सदर नेत्र शिबीरात मोफत चश्मे वाटप करण्यात येणार आहे. तपासणीत शस्त्रक्रियेसाठी पात्र लाभार्थी चे सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर मध्ये दिलेल्या तारखेला मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल.
तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
शिबिराचे स्थळ श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर.
शिबिराचि वेळ- सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत.
शिबिराचि तारीख – १८/०२/२०२४.
शिबिराचे वैशिष्ट्ये -१) तज्ञ वैद्यकीय अधिकारी द्वारा नेत्र तपासणी.
२) पात्र लाभार्थी ला मोफत चष्मा
३) नेत्र तपासणी त दोषी लाभार्थी वर सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर मध्ये दिलेल्या तारखेला शस्त्रक्रिया.
आपले विनीत
श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here