Home
Home चंद्रपूर *शेंनगाव येथील अनेक युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश*

*शेंनगाव येथील अनेक युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश*

0
91

====≠=====================

*तालुकाध्यक्ष अनिल नरुले*
*काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते प्रवेश संपन्न*

==========================

शेंनगाव येथे काँग्रेस व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचारार्थ छोट्याखानी सभेचे आयोजन भास्कर सोनेकर यांच्यावतीने करण्यात आले
सदर सभेला संबोधीत करण्यासाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले,काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांना बोलविण्यात आले होते.
काँग्रेस नेत्यांनी देशात माजलेली अराजकता व हुकूमशाहीची वास्तविकता नागरिका समोर ठेवली असता अनेक युवकांनी लगेच काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली असता  मान्यवरांच्या हस्ते पक्षाचे दुप्पटे घालून गौरव ठावरी,रमेश धांडे,रंजना धांडे,विशाल खणके,गणेश भोयर,प्रकाश बरडे,साहिल जेणेकर,रितेश खारकर,प्रफुल्ल धांडे,निखिल वैद्य या युवकांचा प्रवेश घेण्यात आला व येत्या निवडणुकीत प्रचंड अश्या बहुमताने प्रतिभाताई धानोरकर यांना निवडून आणण्याचा संकल्प घेण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे किशोर आवळे,अलीम शेख,दीपक मित्रा,सोशल मिडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,विशाल मादर,विजय माटला,इंटक जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी,व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here