Home
Home Health *हि.म.प.म. असोसिएशन तर्फे जागतिक आरोग्य व होमिओपॅथिक दिवस संपन्न*

*हि.म.प.म. असोसिएशन तर्फे जागतिक आरोग्य व होमिओपॅथिक दिवस संपन्न*

0
112

==========================

*होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र शाखा चंद्रपूर तर्फे* (HIMPAM -CHANDRAPUR) दिनांक ७/४/२०२४ रोजी रविवारला एन डी हॉटेल चंद्रपूर येथे संपन्न झाला.

===========================

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मादेश्वर प्राचार्य पू.बा.मेडिकल कॉलेज चंद्रपूर उपस्थित होते. या कार्यक्रमात ग्रेट हनिमनियन अवॉर्ड डॉ.बी.एच. दाभेरे व बी.ए. नक्षीने सरांना देण्यात आला डॉ. मनोज उरकुंडे व डॉ. शंकर किरमे यांनी केसांच्या रोग उपचारा विषयी मार्गदर्शन केले व त्यांना सुद्धा सन्मानचिन्ह व अवार्ड देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.राजेश सुर व डॉ. करुणा धोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव डॉ. आनंद फुलझेले यांनी केले.

===========================

कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन डॉ. योगेंद्र नगरकर डॉ.राजेश सर डॉ.शिरीष रामटेके डॉ.आदित्य पतरंगे यांनी केले तर विषय सहभाग डॉ. सुशील गुगल व डॉ. यशश्री मुसळे यांचा राहिला.
अध्यक्षीय भाषण डॉ. जोगी सर यांनी केले विशेष उपस्थिती  डॉ. मिलिंद दाभेरे,डॉ. गौरकर, डॉ. गोखरे, डॉ. दुधे, डॉ.कदम,डॉ. स्वप्निल बोधे,डॉ. सत्यजित पोतदार, डॉ.व्यास, डॉ. अश्फाक, डॉ. महेश गिरडकर,डॉ. हर्षल वाकळे, डॉ.प्रवीण, डॉ.अभिजीत सोनवणे,डॉ.अतुल चटकी,डॉ. पराग जाधव,डॉ.स्वप्नाली सूर,डॉ. नमिता दाभेरे,डॉ. सरिता, डॉ. अरुणा, डॉ. मंजुषा, डॉ. दीप्ती मोहितकर, डॉ. जैन,डॉ. अपेक्षा जीवने,डॉ. राणी बोबडे,डॉ. स्नेहल पतरंगे,डॉ.वंदना,डॉ.अनुश्री,डॉ.सीमा,डॉ.वृंदा,डॉ.सुप्रिया,डॉ.अखरे,डॉ.हर्षल मटाले,डॉ.जेनेकर,डॉ.स्मित, डॉ.रीमांशु, डॉ.राजिक शेख,डॉ.सुरेंद्र,डॉ.अंजली,डॉ.योगेश्वरी,डॉ.भासारकर,डॉ.समनवार इत्यादी या कार्यक्रमाला एकूण 85 डॉक्टर उपस्थित होते.
डॉ.आनंद फुलझेले
सचिव हि. म. प.म. चंद्रपूर
मो.न -९८२३१२९१४६

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here