५ ९ १ नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलविले

0
147

रहमत नगर , सिस्टर कॉलोनी , राष्ट्रवादी नगर , तुलसी नगर , ठक्कर कॉलोनी येथे रेस्क्यू ऑपरेशन

चंद्रपूर १४ जुलै – चंद्रपूर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे पुरग्रस्त भागातील ५ ९ १ नागरीकांना सुरक्षीत स्थळी आणण्यात आले आहे . रहमत नगर , सिस्टर कॉलोनी , राष्ट्रवादी नगर , तुलसी नगर , ठक्कर कॉलोनी येथे रेस्क्यू ऑपरेशन राबवुन नागरीकांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे .
मनपाच्या महाकाली कन्या शाळा येथे ११४ , माना प्राथमिक शाळा येथे ८० , शहिद भगतसिंग शाळा येथे ३५ , महात्मा फुले शाळा येथे २१६ , किदवई शाळा येथे ८५ जेष्ठ नागरिक संघ येथे ४६ तर अग्रसेन भवन येथे १५ नागरीकांना ठेवण्यात आले असुन त्यांची व्यवस्था व देखभाल करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here