*चंद्रपुर लोहाना महाजन तर्फे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला*

0
47

दिनांक 28/8/2022 रविवार रोजी श्री लोहाना (गुजराती)महाजन चंद्रपुर तर्फे midc मध्ये वृक्षरोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी लोहाना महाजन चंद्रपूर चे अध्यक्ष श्री प्रवीण भाई नथवानी सचिव श्री जितेश भाई रायचुरा श्री अमित भाई नथवानी श्री मनीष भाई राजा श्री विनयभाई सूचक श्री शशी भाई ठक्कर तसेच गुजराती लोहाना समाजाचे बांधव उपस्थित होते अशी जानकारी श्री चिरागभाई नथवाणी यांनी दिली

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here