देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत सेवा पाधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती चे आयोजन करण्यात आले यावेळी माजी महापौर तथा महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षा अंजली घोटेकर,महानगर सचिव रामकुमार आक्कापेल्लीवार, सूर्या खजांची,पूर्व मंडळ व्यापारी आघाडी अध्यक्ष रितेश वर्मा,गीता मेंढे,ज्योती वाकुडकर,चंद्रिका माझी,सोनी सिंग,निर्मला एकोंनकर,किरण वाकुडकर,बेबी मेश्राम,उत्तरा सरकार,सरस्वती सिकदर, बिरेंद्र माझी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

0
21

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत सेवा पाधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती चे आयोजन करण्यात आले यावेळी माजी महापौर तथा महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षा अंजली घोटेकर,महानगर सचिव रामकुमार आक्कापेल्लीवार, सूर्या खजांची,पूर्व मंडळ व्यापारी आघाडी अध्यक्ष रितेश वर्मा,गीता मेंढे,ज्योती वाकुडकर,चंद्रिका माझी,सोनी सिंग,निर्मला एकोंनकर,किरण वाकुडकर,बेबी मेश्राम,उत्तरा सरकार,सरस्वती सिकदर, बिरेंद्र माझी यांची प्रामुख्याने उपस्थिती

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here