*चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी सफाई कामगार च लाक्षणिक साखळी उपोषण*
*चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंन्द्रातील कंत्राटी सफाई कामगार हे १५ ते 20 वर्षापासुन काम करत आहेत पण त्यांना न सूचना देता कामावरून कपात करण्यात आले त्यासाठी आज दिनांक 28.11.22 रोज सोमवार पासुन स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांच्या नेतृत्वाखालील कंत्राटी सफाई कामगार च्या अनेक मागण्या घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूर समोर दि.२८-११-२०२२ पासुन तिन दिवसीय साखळी उपोषणाला सुरवात झाली आहेत*
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793