श्री जयप्रकाश कांबळे जिल्हा महासचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), जिल्हा चंद्रपूर,

0
30

दिनांक 30/11/2022 रोजी दुपारी 1.30 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीचे व्हिडिओ व प्रेसनोट पाठविण्यात आली आहे. या व्हिडिओ ला बघून व प्रेस नोट वाचून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतीक्रिया द्यावी. ही विनंती.. श्री प्रा.संतोष रामटेके, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सदस्य, श्री सिध्दार्थ पथाडे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष,श्री जयप्रकाश कांबळे जिल्हा महासचिव, श्री राजु भगत जिल्हा सचिव, श्री विनोद वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष, श्री केशव रामटेके जिल्हा उपाध्यक्ष,श्री बंडू लभाने, वरोरा तालुका अध्यक्ष, श्री मच्छिंद्र खोब्रागडे, नागभिड तालुका अध्यक्ष, मुल तालुका अध्यक्ष श्री करूनासागर देव, श्री ईश्वर देवगडे, राजुरा तालुका अध्यक्ष,श्री धर्मेश नागदेवते , बल्लारपूर तालुका अध्यक्ष, श्री हंसराज वनकर, चंद्रपूर तालुका अध्यक्ष, बल्लारपूर शहर अध्यक्ष श्री प्रवीण डोर्लीकर, चंद्रपूर तालुका महासचिव श्री बाळू आंबेकर, सह असंख्य कार्यकर्ते आपल्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here