!!! बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधे भव्य रक्तदान शिबिर !!!

0
33

बल्लारपुर:- बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधील मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट आणी HDFC बैंक, बल्लारपुर यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक 8 डिसंबर 2022 रोजी भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन् करण्यात आले होते. या शिबिरामधे लाइफ लाइन ब्लड बैंक, नागपुर यांचे सहयोग लाभले. या भव्य कार्यक्रमात 124 विद्यार्थ्यानी आणी BIT कॉलेज च्या कर्मचार्यानी रक्तदान केले. या कार्यक्रमात HDFC बैंकेचे मैनेजर धनंजय उपगनलावार, BIT कॉलेज चे सचिव श्री. संजय वासाडे, इंजीनियरिंग चे प्राचार्य श्री. रजनीकांत मिश्रा,पॉलिटेक्निक चे प्राचार्य श्री. श्रीकांत गोजे आणी मैकेनिकल डिपार्टमेंट चे विभाग प्रमुख प्रा. प्रशांत वालके, प्रा. जाहिद अंसारी, प्रा. प्रणय बेले, प्रा. भागवत देकवार, प्रा.स्नेहल बेसेकर, प्रा. हरिदास गंड़ाते, प्रा. विपिन दाभेरे, प्रा. मयूर इटनकर,प्रा. मोहसिन कुरैशी, प्रा. राहुल भोयर, प्रा. अविनाश खन्डेराव, प्रा. यासीन शेख आणी अशैक्षणिक कर्मचारी धनंजय पाठक, प्रतिक पाठक, विकास चिचवलकर, मंगेश मेश्राम, चंद्रकांत टिकले, सुनिल चमाटे, शैलेश रायपुरे इतर कर्मचारी उपस्थित होते.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here