डॉ. सौ. प्रेरणा कोलते ह्यांचा सत्कार

0
44

चंद्रपुर

महाराष्ट्र राज्य क्ष-किरण व सोनोलॉजी तज्ञांच्या वार्षिक परिषदेत दिनांक 10/12/2022 व 11/12/2022 रोजी मुंबई येथे चंद्रपूरच्या डॉ. सौ. प्रेरणा नरेंद्र कोलते याना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्याबद्दल President Appreciation Award नी गौरवान्वित करण्यात आले.

डॉ. सौ. प्रेरणा कोलते या चंद्रपूर च्या प्रथम फिटल मेडिसिन कंसल्टंट तज्ञ आहेत. तसेच गर्भजल परीक्षा करून प्रसूती पूर्व रोगनिदानाच्या तपासण्या करणाऱ्या एकमेव सोनोलॉजी तज्ञ आहेत.

वरील परिषदेत डॉ. सौ. प्रेरणा कोलते यांनी २५% टक्के महिलांना गर्भवती अवस्थेत BP वाढण्याचा त्रास होतो आणि हे येऊ घातलेले BP (Preclamsia) Sonography द्वारा तिसऱ्या महिन्यात माहिती करून घेण्याची प्रणाली आहे. त्यावर शास्त्रोक्त विश्लेषणाचा अभ्यास PPT द्वारे तब्बल 500 रेडिओलॉजिस्टच्या समोर त्यांनी सादर केला.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here