!!! बल्लारपूर इनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी च्या विद्यार्थ्यांची चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राला भेट !!!!

0
39

बल्लारपुर

=====÷÷÷÷÷====÷÷÷÷===

बल्लारपूर इनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, बल्लारपूर येथील मेकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट च्या विद्यार्थ्यांनी चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राची पाहणी केली. या पाहणीच्या वेळी महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कार्यरत कनिष्ठ अभियंतानी विद्युत केंद्राबद्दल अतिशय महत्वाची माहिती दिली. या नंतर विद्यार्थ्यांनी माहिती देणाऱ्यांचे आभार मानले. यावेळी मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट चे विभागप्रमुख प्रा. प्रशांत वालके, पॉलिटेक्निक चे विभागप्रमुख प्रा. हरिदास गंड़ाते, प्रा. प्रणय बेले, धनंजय पाठक आणी इंजीनियरिंग व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचा समावेश होता. या इंडस्ट्रियल भेट करीता बल्लारपूर इनस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधील इंजीनियरिंग चे प्राचार्य श्री. रजनीकांत मिश्रा, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा.अमृता बलाल, प्रा. जाहिद अंसारी,ज्योती मोराई, सुमीत अग्रवाल यांचे सहकार्य लाभले.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========≠================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here