*आम आदमी पार्टी मध्ये काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश*

0
45

=======================

मा. अरविंद जी केजरीवाल यांचे नेतृत्वात दिल्ली व गुजरातच्या निवडणुकीमुळे आम आदमी पार्टी ला देशात आज राष्ट्रीय पार्टीच्या दर्जा मिळाला आहे. मा.अरविंद जी केजरीवाल व दिल्ली मॉडल व पंजाब मॉडेलची चर्चा भारतातच नही तर अख्या जगात होत आहे. दिल्ली मधे अरविंद केजरीवाल जी यांच्या नेतृत्वात झालेले काम व पंजाब मधे झालेले काम हे लोकांना दिसुन येत आहे व त्या कामची चर्चा हे जमिनी स्तरावरही होऊ लागली आहे 300 यूनिट विज बिल माफ, सरकारी शाळेत दर्जेदार शिक्षण, सरकारी दवाखान्यात सुधारण्याचे काम व असे अनेक काम बघुन लोकांना हेच प्रश्न निर्मान होत आहे की जर हे कामे दिल्ली व पंजाब मधे शक्य आहे तर महाराष्ट्र मधे का बर नाही ? हेच बघता आज दि.11/01/2023 रोजी तालुका सचिव सुमीत हस्तक व सुरज भाऊ शहा यांच्या मार्गदर्शनात व आम आदमी पार्टी चे विसापूर(रे)चे सरपंच प्रदीप भाऊ बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदणखेडा येथे काँग्रेस व भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टी मध्ये पक्षप्रवेश घेतला. ज्या मधे शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर व अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला..

=======================

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here