* यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जयंती साजरी *

0
27

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जयंती साजरी करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पाहर अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

==============≠========≠=

दरवर्षी प्रमाणे यंदाही यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सविता दंडारे, विमल कातकर, कौसर खान, वैशाली मद्दीवार, नंदा पधंरे, दुर्गा वैरागडे, रुपा परसराम, कल्पना शिंदे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची  मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here