**विकल्प थैला , प्लास्टिक कैरीबैग ला स्मार्ट पर्याय ,**

0
40

=====================

📣📣चन्द्रपुर मनपा चा उपक्रम ,📣📣
चन्द्रपुर शहरातील सर्व व्यापारी यांना सूचित करण्यात येते की कैरी बैग वापरणे आणि ठेवणे हा दंडनीय अपराध आहे , आपल्या दुकानात ग्राहकांना साहित्य घेऊन जाण्यासाठी चंद्रपुर शहरातील महिला बचत गट द्वारा बनवलेल्या कापडी पिशव्या उपलब्ध करुण दिल्या जात आहे ( 15 रुपये , 10 रुपये) , ज्यावर QR code असेल हा विकल्प थैला ग्राहक परत करुण पिशविवर झालेला खर्च परत मिळवू शकतो ,
जे दुकान विकल्प थैला शॉप म्हणून नोंदणी कृत आहे , तिथे विकल्प थैला परत देता येईल ,
या द्वारे व्यापारी व ग्राहकाचे आर्थिक नुकसान होणार आणि प्लास्टिक कैरी बैग चा वापर टळून पर्यावरणाचे संरक्षण होईल.

*या उपक्रमात सहभागी होण्यासाठी रफीक शेख ( शहर कार्यक्रम व्यवस्थापक) mb नंबर 9423416726 व रोशनी तपासे 9096896508 यांचेशी संपर्क करा*
द्वारा मनपा चन्द्रपुर =

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here