* डॉ. राजेश नाईक यांचे “87” वे रक्तदान *

0
98

=============================          * नागपुर *  

===================

“मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे “, या उक्तीला अनुसरून गोडद महाराज, कर्जत, जि. अहमदनगर, यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मध्य नागपूरचे आमदार श्री विकासजी कुंभारे, जिल्हा परिषद, नागपूरच्या मुख्य कार्यपालन अधिकारी सौ. सौम्याताई शर्मा, डॉ. शंभरकर, डॉ. इनामदार, डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूरच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सौ. सिमाताई पारवेकर, डॉ. सौ. माधुरीताई थोरात, डॉ. सौ. संध्याताई डांगे, डॉ. नितीनजी गुल्हाने, डॉ. एम. व्ही. राजा, श्री रवी गोडघाटे, डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूरचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सतिशजी गायकवाड, रक्तपेढीचे वैज्ञानिक अधिकारी श्री नितिनजी साळवे, प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक अधिकारी सौ. कांचनताई जवंजाळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. रश्मीताई खंडेलवाल, अंकिता सोनटक्के, स्टाफ नर्स सौ. रेणुकाताई जाधव, श्री धर्मपालजी बागडे यांच्यासह इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विशेषज्ञ समूह समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदचे सदस्य, डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूरच्या नियामक समिती आणि कार्यकारी समितीमधिल मा. जिल्हाधिकारी महोदयांचे प्रतिनिधी आणि सदस्य, आखिल भारतिय मराठी नाट्य परीषद, नागपूर शाखेचे माजी कार्यकारीणी सदस्य आणि श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेश नाईक यांनी डागा स्मृती शासकीय रुग्णालय, गांधीबाग, नागपूरच्या रक्तपेढीमध्ये जाऊन आपल्या “87” व्या रक्तदानाची फेरी पूर्ण केली.

=========================

या निमित्ताने श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थेच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदाता कार्ड, रक्तदानाचे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करून प्रा. डॉ. राजेश नाईक यांना उपकृत करण्यात आले.

===÷======÷÷÷÷==========

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here