*वानर सेना मित्र परिवारातर्फे महाशिवरात्री महोत्सव चंद्रपुर -*

0
33

====================

 *   चंद्रपुर *.  

==================

येथे वानर सेना मित्र परिवारातर्फे महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्याने बालाजी मंदिर, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर येथे पहील्या दिवशी म्हजेच दि.१७/०२/२०२३ ला रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत भजन कार्यक्रम तसेच दुपारी १२ वाजता शिवशंकराची महाआरती करण्यात आली*
दुसर्या दिवशी सुध्दा *पुन्हा दि. १८/०२/२०२३ ला सकाळी १० वाजता गोपालाभाऊ जोशी यांच्या पुढाकाराने साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली.* या कार्यक्रमाला

========================
संकेत लोखंडे, निलेश आहीर ,राहुल पावडे ,अनिकेतअगलावे ,हर्षल येरावर ,शुभम दिवसे
नितीन कोरेकार ,रोशन टिपले ,अभिशेक थोडगे
रोशन आशटूणकर ,सोनू झोड़े, मिथिलेश छटपालिवार
पार्थ जोशी ,चैतन्य जोशी ,वंश गाढेवल ,श्रेयश खंडरे
प्रज्वल पिरके ,ध्रुप वडस्कर , पृथ्वी भोयर
कार्तिक उरकुंदे हे प्रामुख्याने उपस्थीत हाेते.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here