* छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती🚩 साजरी करण्यात आली *

0
20

========================

आज दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी 🚩छत्रपती शिवाजी महाराज जयंती🚩 निमित्त दादमहाल वार्ड येथील नेताजी चौकामध्ये मोठ्या उत्साहाने 🚩छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती🚩 साजरी करण्यात आली —————++-++++++———–++++—-
सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला व त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला…
त्यानुसार 🚩हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे🚩 औचित्य साधून या राज्यगीताचा शुभारंभ चंद्रपूर नगरीतून होत असलेला आपल्याला मनस्वी आनंद होत आहे. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार आमच्या दादमहल वार्ड येथील नेताजी चौकात 🚩छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून व शिवगर्जना देऊन नंतर राज्यगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रभागातील
हनुमान मंदिर समिती
सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ
माॅ भूमी शारदोत्सव मंडळ
व भारतीय जनता पार्टीचे व युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि प्रभागातील बरेच नागरिक यावेळी उपस्थित होते… कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शैलेश इंगोले, अभिजीत मारोडकर, शक्ती केंद्रप्रमुख मोहन मंचलवार, भा. ज.यु.मो. मध्य (बाजार) मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार, आशिष अलचावार , विपिन यंगलवार, जय निखारे, राहुल चिंतलवार, विक्की अहिल्यापुरवार, रमेश कोंडबत्तुरवार, अरुण आईटलावार, प्रमोद पेदूरवार, आकाश लांजेकर, लक्ष्मण जुमडे, मयूर आडेपवार, दिनेश गहूकर, कमलेश पोडचलवार, कचरू तपासे, प्रफुल येनगंधेवार प्रतीक कटकमवार, राकेश कोंडावार, गणेश नन्नावरे, रोहित कनकुंटलावार, स्वप्निल फटिंग, विनोद कवठे, राकेश सोमलवार, प्रणय येनगंधेवार, कुणाल आडेपवार, राहुल हजारे, शुभम मोगरे, कार्तिक गावंडे, अनिरुद्ध देशपांडे, चेतन नवघरे, मुकेश चहारे, चेतन लांजेकर, चेतन कामनवार, योगेश पेदुरवार, वैभव मसारकर, प्रतीक कोंडबत्तूनवार, व बराच युवा मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते.🚩😊

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here